-
आयर्लंडची एमी हंटर पुरुष किंवा महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय शतक करणारी सर्वात तरुण फलंदाज बनली आहे.
ठळक मुद्दे
-
एमीने आपल्या १६ व्या वाढदिवशी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १२१ धावा करताना हा विक्रम प्रस्थापित केला.
-
यापूर्वी हा विक्रम भारताच्या मिताली राजच्या नावावर होता.
-
१९९९ मध्ये तिने १६ वर्षे २०५ दिवस वय असताना आयर्लंडविरुद्ध शतक झळकावण्याचा विक्रम केला होता.