-
‘रॉ: अ हिस्ट्री ऑफ इंडियाज कोव्हर्ट ऑपरेशन्स’ या पुस्तकाचे लेखन तपास पत्रकार आणि लेखक यतीश यादव यांनी केले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर नवीन पुस्तकाद्वारे भारताच्या बाह्य गुप्तचर संस्था 'संशोधन आणि विश्लेषण शाखा' (Research and Analysis Wing - RAW) ने केलेल्या गुप्त क्रियांमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
-
त्याद्वारे गुप्त संस्थेच्या मागे वास्तवात एकंदरीत काय घडते याचा एक अहवाल प्रदर्शित करण्यात आला आहे.
रॉ (RAW) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RAW अर्थात Research and Analysis Wing म्हणजेच 'संशोधन आणि विश्लेषण शाखा' होय.
-
मुख्य अधिकारी: सामंत गोयल हे सध्या RAW चे मुख्य अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यालय: नवी दिल्ली येथे RAW चे मुख्यालय आहे.
-
स्थापना वर्ष: २१ सप्टेंबर १९६८ रोजी RAW ची स्थापना झाली होती.
-
ब्रीदवाक्य: 'धर्मो रक्षति रक्षितः' हे RAW चे ब्रीदवाक्य आहे.