• १९८३ सालच्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

  • १९७० आणि १९८० च्या दशकातील मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते.