-
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादला २०२० मधील जगातील ५० सर्वात प्रदूषित शहरांपैकी दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर उद्घोषणा ब्रिटीश कंपनी 'हाऊसफ्रेशमार्फत (HouseFresh)' तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार करण्यात आली आहे.
-
गाझियाबादच्या आधी झिंजियांग प्रांतातील चीनच्या होतन शहराला सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.