-
दक्षिण कोरियामार्फत नुकतेच जगातील सर्वात मोठ्या 'हायड्रोजन फ्युएल सेल पॉवर प्लांटचे (Hydrogen Fuel Cell Power Plant)' उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पॉवर प्लांट दक्षिण कोरियाची स्वतंत्र ऊर्जा उत्पादन कंपनी 'पॉस्को एनर्जी (POSCO Energy)' आणि 'डूसन फ्युएल सेलद्वारे (Doosan Fuel Cell)' चालवला जातो.
-
सदर प्लांटची क्षमता ७८ मेगावॅट इतकी आहे.
-
या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे ३४० अब्ज वॉन इतकी आहे.