• जर्मनीतर्फे नुकतीच जगातील पहिली स्वयंचलित आणि चालकरहित ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ड्यूश बाहन या जर्मन रेल्वे ऑपरेटरतर्फे सीमेन्स औद्योगिक समूहाच्या सहकार्याने सदर ट्रेनचे अनावरण करण्यात आले आहे.

  • हॅम्बर्ग शहरामध्ये ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे.