• नुकतीच अ‍ॅपल (Apple) ही ३ ट्रिलियन बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे.

ठळक मुद्दे

  • अ‍ॅपलचे मार्केट कॅप प्रति शेअर १८२.८६ डॉलर्स वर पोहोचल्यामुळे ३ ट्रिलियनचा टप्पा गाठणारी ती जगातील पहिली कंपनी बनली आहे.