-
हैदराबाद क्रिकेट संघटनेमार्फत नुकतेच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बॅटचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
माजी भारतीय कर्णधार आणि सध्याचे हैदराबाद क्रिकेट संघटनेचे (Hyderabad Cricket Association - HCA) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणित केलेल्या या बॅटचे अनावरण केले आहे.
-
Pernod Ricard India Ltd. मार्फत या बॅटची रचना करण्यात आली आहे.