-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक (World Press Freedom Index)' २०२१ मध्ये १८० देशांच्या यादीत भारत १४२ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० मध्येही भारत १४२ व्या स्थानावर विराजमान झाला होता.
-
सलग पाचव्या वर्षी नॉर्वेने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.
क्रमवारी
-
१. नॉर्वे
-
२. फिनलँड
-
३. डेन्मार्क
-
१७७. चीन
-
१७९. उत्तर कोरिया
-
१८०. एरिट्रिया