• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation - BWF) ज्युनियर' क्रमवारीत मुलींच्या एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी तस्नीम मीर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • क्रमवारीमध्ये तिच्या पाठोपाठ रशियाची मारिया गोलुबेवा आणि स्पेनची लुसिया रॉड्रिग्ज आहे.