• 'भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सीमार्फत (Indian Renewable Energy Development Agency Ltd. - IREDA)' नुकतेच ‘व्हिसल ब्लोअर (Whistle Blower)' नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१ सालच्या ‘दक्षता जागरूकता सप्ताहाचा (Vigilance Awareness Week)' एक भाग म्हणून सदर पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

  • IREDA चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप कुमार दास यांच्यामार्फत या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

IREDA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IREDA म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency अर्थात भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी होय.

  • स्थापना वर्ष: १९८७ साली IREDA ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: प्रदीपकुमार दास हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.