ठळक मुद्दे

  • टाटा मोटर्समार्फत ‘व्हील्स ऑफ लव्ह (Wheels of Love)’ या समग्र कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

  • सदर कार्यक्रम श्रमदलातील नवीन पालकांना आधार देण्याचे कार्य करतो.

  • काळजी, समावेशन आणि संवेदनशीलता या पुरोगामी संस्कृतीला चालना देण्यासाठी सदर कार्यक्रम उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.