-
सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि विनोदी कलाकार विवेक यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात दिग्गज चित्रपट निर्माते के. बालाचंदर यांनी त्यांना ओळख निर्माण करून दिली होती.
-
२००९ मध्ये तमिळ चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-
त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
विकी डोनर या हिंदी चित्रपटाचा तमिळ रीमेक असलेल्या धारला प्रभू चित्रपटामध्ये त्यांनी अखेरची भूमिका केली होती.