• भारत, श्रीलंका आणि मालदीवदरम्यान TTX-२०२१ नावाचा व्हर्च्युअल त्रिपक्षीय सराव संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सरावामध्ये अंमली पदार्थांना आळा घालणे तसेच सागरी शोध आणि बचाव यासाठी मदत करणे इ. सागरी गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.