-
ऑटोमोबाईल उद्योगातील दिग्गज विनोद अग्रवाल यांची नुकतीच 'ऑटोमोटिव्ह कौशल्य विकास परिषदेच्या (Automotive Skills Development Council - ASDC)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
अग्रवाल हे सध्या 'VE कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड (VE Commercial Vehicles Ltd - VECV)' च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
-
ते निकुंज सांघी यांची जागा घेतील.