-
गुजरात राज्य सरकारमार्फत नुकतेच 'वतन प्रेम योजनेचे (Vatan Prem Yojana)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सार्वजनिक तसेच राज्य योगदानाद्वारे ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करून सदर योजना गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे.
गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.