-
अमेरिकन प्रकाशन कंपनी मेरीअम-वेबस्टर डिक्शनरीमार्फत (Merriam-Webster Dictionary)' नुकताच 'व्हॅक्सिन (Vaccine)' ला २०२१ साठीचा 'वर्ड ऑफ द इयर (Word Of The Year)' घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
मेरीअम-वेबस्टर (Merriam-Webster) हा इंग्रजी शब्दांच्या व्याख्या, अर्थ तसेच उच्चारांसाठीचा अमेरिकेचा सर्वात विश्वसनीय ऑनलाईन शब्दकोश आहे.
-
२००८ सालापासून तो 'वर्ड ऑफ द इयर (Word Of The Year)' घोषित करत आहे.