• भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नुकतेच ‘डॉ. व्ही एल दत्त: ग्लिम्प्सेस ऑफ ए पायोनियर्स लाईफ जर्नी (Dr V L Dutt: Glimpses of a Pioneer’s Life Journey)’ नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे तमिळनाडू येथील केसीपी ग्रुप अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. व्ही. एल. इंदिरा दत्त यांनी लिहीले आहे.

  • हे पुस्तक केसीपी ग्रुपचे माजी अध्यक्ष कै. वेलागापुडी लक्ष्मण दत्त यांच्या जीवनावर आधारित आहे.