• हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांच्यामार्फत नुकतेच ‘उत्तम बीज पोर्टलचे (Uttam Beej portal)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पोर्टलमुळे पारदर्शकतेसह दर्जेदार बियाणे प्रदान करून हरियाणातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल अशी अपेक्षा आहे.

हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: बंडारू दत्तात्रय हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.