-
भारतीय नौदलामार्फत अमेरिकन नौदलाच्या नेतृत्वाखालील 'दक्षिण-पूर्व आशिया सहकार्य आणि प्रशिक्षण (Southeast Asia Cooperation and Training - SEACAT)' या सिंगापूर येथील बहुराष्ट्रीय लष्करी युद्ध सरावामध्ये सहभाग दर्शविण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
आंतरकार्यक्षमता वाढवणे तसेच नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था टिकवणे हे SEACAT २०२१ युद्ध सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
SEACAT युद्ध सरावाचे २००२ मध्ये पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते.