-
आर्थिक आणि सामाजिक परिषदेची (United Nations Economic and Social Council - ECOSOC) एक संस्था असलेल्या महिलांच्या स्थितीबद्दलच्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०२१ ते २०२५ या ४ वर्षांच्या कालावधीसाठी भारत सदस्य म्हणून कायम राहील.
ECOSOC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ECOSOC म्हणजेच United Nations Economic and Social Council अर्थात संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली ECOSOC ची स्थापना झाली होती.
-
अध्यक्ष: मुनीर अक्रम हे सध्या अध्यक्ष स्थानावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे ECOSOC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.