• २०२२ पासून 'इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League - IPL)' अहमदाबाद आणि लखनौ हे २ नवीन संघ सामील होणार आहेत.

ठळक मुद्दे

  • त्यांच्या सामिलीकरणामुळे स्पर्धेतील एकूण संघांची संख्या १० इतकी झाली आहे.

  • RP-संजीव गोएंका ग्रुप (RP-Sanjiv Goenka Group - RPSG) लखनौ संघाचे तर CVC कॅपिटल पार्टनर्स (CVC Capital Partners) हे अहमदाबाद संघाचे मालक बनले आहेत.