• वाल्टेरी बोटास नुकताच 'तुर्की ग्रँड प्रिक्स (Turkish Grand Prix)' २०२१ चा विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • यंदाचे हे त्याचे या मोसमातील पहिले विजेतेपद आहे.

  • मॅक्स वेर्स्टॅपेन दुसऱ्या तर सर्जियो पेरेझ तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.