-
'पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिक लोकांचा आदर करणे (Transparent Taxation – Honoring the Honest)' यासाठीच्या व्यासपीठाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर नवीन व्यासपीठ थेट करविषयक सुधारणांचा प्रवास पुढे नेण्यास सहायक ठरेल आणि आणि प्रामाणिक करदात्यांना प्रतिफळ देईल अशी अपेक्षा आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामार्फत (Central Board of Direct Taxes - CBDT) थेट करांमध्ये अनेक मोठ्या कर सुधारणा करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अध्यक्ष: प्रमोदचंद्र मोडी हे सध्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत आहेत