• लडाखमध्ये नुकताच पारंपारिक नूतन वर्षाचा ‘लोसार उत्सव (Losar Festival)’ साजरा करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • तिबेटी बौद्ध धर्माच्या पारंपारिक वेळापत्रकानुसार सदर उत्सव हा नवीन वर्षाच्या प्रारंभी साजरा केला जातो.

  • लडाख प्रदेशातील बौद्ध समुदाय हा उत्सव साजरा करतात.

  • लोसार हा तिबेटी शब्द असून त्याचा अर्थ 'नवीन वर्ष' असा होतो.