• भारतीय नेमबाज मनीष नरवाल याने टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये नुकतीच 'पी ४ - मिश्र ५० मीटर पिस्तूल एसएच १ (P4 – Mixed 50m Pistol SH1)' अंतिम स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे

  • १९ वर्षीय मनीषने २१८.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकताना पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • सिंगराज अधानाने या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.

  • भारतीय संघाने यापूर्वी रिओ २०१६ मध्ये ४ तर १९८४ पॅरालिम्पिकमध्ये ४ पदके जिंकली होती. यंदाची ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरत आहे.