• नुकतेच बीजिंग २०२२ हिवाळी ऑलिंपिकसाठीच्या 'टुगेदर फॉर ए शेअर्ड फ्यूचर (Together for a Shared Future)' या अधिकृत घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ७९ भिन्न प्रस्ताव समाविष्ट असणाऱ्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर सदर घोषवाक्य निवडण्यात आले आहे.

  • सदर घोषवाक्याच्या माध्यमातून चीनी मार्गाने ऑलिम्पिक आत्मा प्रकट करण्याचा उद्देश साध्य होईल अशी अपेक्षा आहे.