• महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत नुकताच पुण्याजवळ पिंपरी-चिंचवड येथे राजीव गांधींच्या नावाने जागतिक दर्जाची सायन्स सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या मुख्य उद्देशासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे.

  • सदर उपक्रमाला 'भारतरत्न राजीव गांधी सायन्स इनोव्हेशन सिटी (Bharat Ratna Rajiv Gandhi Science Innovation City)' असे नाव देण्यात येणार आहे.