• कोटक महिंद्रा बँकेमार्फत (KMB) भारतीय सशस्त्र दलांसाठी 'वीर (Veer)' नावाच्या RuPay नेटवर्कवर कोटक क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यासाठी 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत (National Payments Corporation of India - NPCI)' भागीदारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोटक महिंद्रा बँकेमार्फत केवळ सशस्त्र दलांसाठी RuPay नेटवर्कवर सादर करण्यात आलेले पहिले क्रेडिट कार्ड म्हणजे 'वीर' क्रेडिट कार्ड होय.

कोटक महिंद्रा बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००३ साली कोटक महिंद्रा बँकेची स्थापना करण्यात अली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • बँकेची टॅगलाईन: 'Lets make money simple' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थापक: उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत.