• इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांची नुकतीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पॅनेलचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शिक्षणाच्या विविध स्तरांसाठी नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत १२ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

  • राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (National Education Policy-NEP) मसुदा समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन हे ४ राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (National Curriculum Frameworks - NCFs) विकसित करण्याचे काम करणाऱ्या पॅनलचे नेतृत्व करणार आहेत.