• शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नुकतेच 'किसान सारथी (Kisan Sarathi)' नावाच्या डिजीटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षित भाषेत योग्य वेळी अचूक माहिती मिळावी या मुख्य उद्देशाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यामार्फत सदर प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.