ठळक मुद्दे

  • येस बँकेमार्फत जनजागृती व ज्ञान-सामायिकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून SME विभागास सक्षम बनविण्यासाठी मुंबई स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange - BSE) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

येस बँकेबाबत (Yes Bank) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २०१४ साली येस बँकेची स्थापना झाली होती.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: प्रशांत कुमार हे सध्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.