-
७ वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (India International Science Festival - IISF)' पणजी, गोवा येथे होणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदरची ४ दिवसीय ७ वी आवृत्ती १० ते १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
-
'सर्जनशील भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि समृद्धीतील नवकल्पना साजरी करणे (Celebrating Creativity in Science, Technology and Innovation for Prosperous India)' ही यंदाच्या या महोत्सवाची थीम आहे.
-
२०१५ मध्ये नवी दिल्ली येथे पहिली IISF आयोजित करण्यात आली होती.