• केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्यामार्फत 'स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेचे (Startup India Seed Fund Scheme - SISFS)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • स्टार्टअप्सना ९४५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करणे हे सदर फंडाचे मुख्य ध्येय आहे.

  • सदर निधी पुढील ४ वर्षांसाठी विभागण्यात आला आहे.