• ‘द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स (The Origin Story of India’s States)’ नावाच्या व्ही. एस. श्रीनिवासन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India - PRHI)' सदर पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

  • भारताची २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांच्या जन्माची कथा या पुस्तकात वर्णिली आहे.