-
ज्येष्ठ पत्रकार आणि सार्वजनिक वक्ते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री. तुर्लपती कुतुंबा राव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. राव हे तेलुगू भाषेतील पत्रकारितेच्या सेवेसाठी प्रसिध्द होते.
-
जवळपास ४००० हून अधिक चरित्रे त्यांनी लिहीली असून सुमारे १६००० हून अधिक सार्वजनिक भाषणे दिली आहेत जी जागतिक विक्रम म्हणून तेलुगू बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहेत.
-
२००२ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळविणारे ते आंध्र प्रदेशातील पहिले पत्रकार ठरले होते.