-
तेलंगणा सरकारमार्फत नुकतेच 'दलित बंधू योजनेचे (Dalit Bandhu Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजना ही तेलंगणा सरकारचा नवीनतम फ्लॅगशिप कार्यक्रम आहे.
-
दलित कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी ही एक कल्याणकारी योजना म्हणून कार्य करेल अशी अपेक्षा आहे.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.