-
माजी दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
तो रवी शास्त्री यांची जागा घेणार आहे.
-
शास्त्री यांचा कार्यभार संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२१ नंतर संपुष्टात येणार आहे.
-
भरत अरुणच्या जागी पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
विक्रम राठौर यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.