• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report - SDR) २०२१’ च्या ६ व्या आवृत्तीत भारत १६५ देशांच्या यादीत १२० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्रमवारीत भारत ६०.१ गुणांसह या स्थानावर विराजमान आहे.

अव्वल देश क्रमवारी

  • १. फिनलँड

  • २. स्वीडन

  • ३. डेन्मार्क