-
'संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO)' ओडिशा किनाऱ्यावरून 'नवीन जनरेशन आकाश मिसाईल (New Generation Akash Missile - Akash-NG)' ची यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
हैद्राबाद येथील DRDO प्रयोगशाळेत आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
-
पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र सुमारे ६० कि.मी. अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते तसेच मॅक २.५ पर्यंतच्या वेगाने उड्डाण करू शकते.