-
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
झोया अख्तर दिग्दर्शित २०२० सालच्या 'भूत कथा’ या नेटफ्लिक्स सिरीजमध्ये त्यांनी काम केले होते.
वेचक भूमिका चित्रपट व मालिका
-
बधाई हो (चित्रपट)
-
झुबेदा (चित्रपट)
-
तमस (चित्रपट)
-
मम्मो (चित्रपट)
-
सलीम लंगडे पे मत रो (चित्रपट)
-
बालिका वधू (मालिका)