ठळक मुद्दे
-
२०२० सालातील जगातील सर्वात भयंकर वादळ सुपर टायफून गोनीने फिलीपाईन्सला जोरदार धडक दिली आहे.
-
फिलीपाईन्समध्ये २०१३ सालच्या ६३०० पेक्षा जास्त लोकांना जिवीतहानी पोचवणाऱ्या हैयान नावाच्या वादळानंतरचे गोनी हे भयंकर स्वरूपाचे वादळ ठरले आहे.