ठळक मुद्दे

  • जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२१ च्या निमित्ताने गुणवंत मुलींसाठी 'सुपर-७५' शिष्यवृत्ती योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

  • महिलांचे शिक्षण आणि उद्योजकता सुलभ करणे हे सदर शिष्यवृत्ती योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे.