-
प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमीमधील चित्रपट निर्माता सुनील सुकथणकर यांच्यासमवेत प्रसिद्ध जोडी म्हणून सुमित्रा भावे लोकप्रिय होत्या.
-
आपल्या चित्रपटात सामाजिक विषय हाताळण्याच्या पद्धतीसाठी देखील त्या परिचित होत्या.
-
त्यांनी दोघी, दहावी फ, वास्तुपुरूष, देवराई, एक कप च्या, संहिता, अस्तू तसेच कासव अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.