• जलशक्ती मंत्रालयामार्फत नुकतेच 'सुजलाम (SUJALAM)' मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापनाचे कार्य हाती घेताना अधिकाधिक खुली शौचमुक्त प्लस गावे तयार करणे या मुख्य उद्देशासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • सदर मोहिमेमुळे सांडपाणी व्यवस्थापन करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.