• प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांच्या 'द सेज विथ टू हॉर्न्स: अनयुजुअल टेल्स फ्रॉम मायथॉलॉजी (The Sage with Two Horns: Unusual Tales from Mythology)' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • हे या मालिकेतील ५ वे आणि शेवटचे पुस्तक आहे.

  • राजे, राण्या, देवी-देवता, ऋषी तसेच विलक्षण स्त्री-पुरुषांच्या कथा या मालिकेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.