• संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research & Development Organisation - DRDO) व्हर्टीकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईलचे (Vertical Launch Short Range Surface to Air Missile - VL-SRSAM) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • DRDO मार्फत ओडीशाच्या किनाऱ्यावरील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूरवरून (Integrated Test Range - ITR) स्थिर उर्ध्व प्रक्षेपकामधून सदर प्रक्षेपण करण्यात आले आहे.

  • प्रक्षेपण यंत्रणेची रचना व विकास प्रक्रियेत गुंतलेल्या विविध DRDO प्रयोगशाळांमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञांमार्फत याचे परीक्षण करण्यात आले आहे.