-
'राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (State Energy Efficiency Index - SEEI)' २०२० मध्ये कर्नाटक अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
राज्यातील ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर १०० पैकी ७० गुण मिळवत कर्नाटकने सदर स्थान प्राप्त केले आहे.
-
गेल्या वर्षी म्हणजे २०१९ सालच्या क्रमवारीमध्ये राजस्थान राज्य अव्वल स्थानावर विराजमान झाले होते.
राज्यांची क्रमवारी
-
१. कर्नाटक
-
२. राजस्थान
-
३. हरियाणा
-
४. पंजाब
-
५. महाराष्ट्र