-
१९५९ मध्ये ‘हिंद केसरी’ विजेतेपद पटकाविलेल्या प्रख्यात भारतीय कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९५९ मध्ये रुस्तम-ए-पंजाब असणाऱ्या कुस्तीपटू बट्टासिंगला पराभूत करून खंचनाळे यांनी ‘हिंद केसरी’ किताब जिंकला होता.
-
महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना 'शिवछत्रपती पुरस्कारही' प्रदान करण्यात आला होता.