• संरक्षण मंत्रालयामार्फत 'निवृत्ती वेतन प्रशासनासाठी यंत्रणा (System for Pension Administration Raksha)' अर्थात 'स्पर्श (SPARSH)' नावाच्या यंत्रणेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर यंत्रणा स्वयंचलित पद्धती निर्माण करणे तसेच पेन्शन वितरणासाठी एकात्मिक प्रणाली लागू करणे या उद्देशांसाठी सुरु करण्यात आली आहे.

  • निवृत्तीवेतनधारकांना आपल्या निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती पाहणे तसेच तक्रारींचे निवारण हा मुख्य हेतू सध्या करण्यासाठी पेन्शनर पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे.